प्राध्यापकच चालवतात सेक्स रॅकेट

प्राध्यापकच चालवतात सेक्स रॅकेट 

वेब टीम पिलीभीत : उत्तर प्रदेशातील पिलिभित जिल्ह्यातील महिला महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने प्राध्यापकांवर सेक्स रॅकेट चालवत असून त्यात त्याची पत्नी आणि अन्य काही विद्यार्थ्यांनी ही साथ देत असल्याची तक्रार केली आहे 

तक्रारी नंतर त्या प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी केली आहे . या विद्यार्थिनीने प्राध्यापक कामरान आलम खान याने आपल्याशी  दुष्कर्म केले व तो ऑफिसात सतत  छेड काढतो आणि धमकावतो, असे या विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे . 

मात्र अन्य कोणत्याही विद्यार्थीनींनी  कामरान खान यांच्या विरोधात तक्रार केली नाही, असे पोलिसांनी सांगितले . प्राध्यापक खान घरात बोलावून जादूटोणा करतो सेक्स टॉईस   बद्दल बोलत राहतो आणि दहशतवादी संघटनांच्या नावाने आम्हाला धमकावतो असे या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे.

हे प्राध्यापक ज्या वर्गाला शिकवतात  त्या परिसराची पाहणी करण्यात  आली  आहे. तो शिकवत असे त्या महाविद्यालयात  विद्यालयात 450 विद्यार्थीनी  शिकतात तरीही तेथे एकही महिला कर्मचारी व शिक्षक नसल्याबद्दल आणि सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Post a Comment

0 Comments