महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर आयोजित किल्ले बनवा स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर आयोजित किल्ले बनवा स्पर्धा 

वेब टीम नगर : महाराष्ट्रातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरातील बालगोपाळांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. बनविलेले किल्ले त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवावेत चारही बाजूने ते आले  पाहिजेत.

या स्पर्धेत आपण एकञीत येऊन ग्रुपने हा किल्ला बनवला असेल तर आपल्या संपुर्ण ग्रुप मधील सदस्यांची नावे पत्ता यासह माहिती आपण टाकावी.

आपण बनवलेला किल्ला व त्यासंबंधी माहिती सुद्धा आम्ही दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर दि.  6 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपण संपूर्ण माहिती जमा करावी 

हाताने जागेवर बनविलेल्या किल्ल्यालाच बक्षीस दिले जाईल  तयार बनवून आणलेला किल्ला स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही

सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीस दिले जाईल.

किल्ला ग्रुपमध्ये बनविला गेला असेल तर सर्व विजेत्या सदस्यांना बक्षीस दिले जाईल.

संकेत होशिंग 9850052687

वर दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर आपण बनविलेल्या किल्ल्याचा फोटो व्हिडिओ हे चारही बाजूने काढून पाठवावेत 

असे आवाहन मनसे नितीन भुतारे ,संकेत व्यवहारे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments