लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल

लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल

वेब टीम पारनेर : वीस वर्षीय तरुणीचा गेल्या तीन वर्षापासून पाठलाग करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगाव येथील अनिल गंगाधर नागरे याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

यासंदर्भात पिडीत तरुणीने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आणिली आणि मार्च २०१८ ते २९जून २०२१ पर्यंत तिच्यावर अत्याचार केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे त्याचा पाठलाग करून तिच्याशी ओळख करून लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिची इच्छा नसताना कान्हूर रस्त्यावरील राज पॅलेस येते घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.  अत्याचार नंतर पिढी सोबत लग्न नकार देत बदनामीकारक मजकूर विविध व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल करून पिडीत असेल तिच्या घरातील सदस्यांची बदनामी केली . तुझा हॉटेलमध्ये काढलेला व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी अनिल नांगरे देत होता.  नांगरे यांच्या जाचाला कंटाळून पीडित पारनेर पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली . पोलीस निरीक्षक घनश्याम हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करीत आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनिल हा लष्करातील जवान असून वारंवार सुट्टी काढून तो गावी येत येत असे वपीडितेवर अत्याचार करीत असे. 



Post a Comment

0 Comments