आज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ६२१

आज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ६२१ 


वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागल्याने नगरचे जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.आज नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६२१ इतकी आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हावासियांना करावे लागणार आहे.    

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ६२१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ८१, राहता- ४४ ,श्रीरामपूर-३५ , संगमनेर - २८, नेवासे- २९, नगर तालुका- ५५ ,पाथर्डी - ५५ ,अकोले - १८, कोपरगाव - ३५,कर्जत - १४, पारनेर - ९१, राहुरी - ३३, भिंगार शहर- ०३,शेवगाव -३१, जामखेड - २०, श्रीगोंदे - ३३, इतर जिल्ह्यातील - १६, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments