चिंतन शिबीर : नियोजनासाठी महासंघाची शनिवारी बैठक

चिंतन शिबीर : नियोजनासाठी महासंघाची शनिवारी बैठक

वेब टीम नगर : ओबीसी, बारा बलुतेदार महासंघ आयोजित चिंतन शिबीर येत्या मंगळवारी (दि.२२) नगरात होणार आहे.  यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे आणि त्यांच्या समवेत विविध जाती समाजाचे नेते, अध्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबीराच्या नियोजनासाठी शनिवारी (दि.१९) सकाळी १०वा. बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी पदाधिकारी, सदस्य, सभासदांनी माऊली गायकवाड (जिल्हाध्यक्ष) यांच्या पाईपलाईन रोड, सागर हॉटेल समोर, श्रीराम चौक जवळ, नगर येथील संपर्क कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे यांनी केले आहे. Post a Comment

0 Comments