जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७७१
वेब टीम नगर : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या थोड्या फार फरकाच्या चढ उतारानंतर कमी कमी होतांना दिसतिये त्यामुळे शहरात काहीसं दिलासा दायक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ७७१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ४४, राहता- ३५ ,श्रीरामपूर- ६२, संगमनेर - ४८, नेवासे- ४८, नगर तालुका- २६,पाथर्डी -७० ,अकोले - ३९, कोपरगाव - ४६ ,कर्जत - ५४, पारनेर -७४, राहुरी - ५४, भिंगार शहर- ००,शेवगाव - ६३, जामखेड - २०, श्रीगोंदे - ८०, इतर जिल्ह्यातील - ०८, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.
0 Comments