कोरोना बाधितांची संख्या जैसे थे

कोरोना बाधितांची संख्या जैसे थे 

 वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येने कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा १४५ नि घट आली असून गेल्या ३ - ४ दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात २४९२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २४९२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- २४०, राहता-१५३ ,श्रीरामपूर- १४४, संगमनेर - २९४, नेवासे- २२७, नगर तालुका-१८४,पाथर्डी -११९ ,अकोले - २७०, कोपरगाव -१३६ ,कर्जत - ४१, पारनेर -१८६, राहुरी -१०५, भिंगार शहर-०६ ,शेवगाव - ९१, जामखेड - ३५, श्रीगोंदे - २२४, इतर जिल्ह्यातील - ३४, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील -०२ जणांचा समावेश आहे.       

Post a Comment

0 Comments