जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजनचे १३ प्लांट सुरू

जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजनचे १३ प्लांट सुरू 

वेब टीम नगर : जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट दिवसंदिवस वाढत चालले आहे, सध्या २६ हजार ३२७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, त्या तुलनेत ऑक्सिजन कमी येत आहे आणि तिसऱ्या लाटेचा शक्यता असल्याने आमदार निधीतून जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये १३ ठिकाणी ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. २२५ जम्बो सिलेंडरचा ऑक्सिजनचा प्लांट शिर्डी संस्थान एक प्लांट टाकणार आहेत तर .शासकीय रुग्णालय नगर आणि कर्जत या दोन ठिकाणी २२५जम्बो सिलेंडर प्रति दिवस या संस्थेचे असतील तर दहा ठिकाणी १२५ जम्बो स्प्लेंडर भरण्याची क्षमता असलेले हे लाईट असतील.

एका महिन्याच्या आत हे सर्व ऑक्सीजन प्लांट सुरू होतील जास्तीत जास्त १० जून पर्यंत सर्व ऑक्सीजन प्लांट सुरू होतील या सर्व ऑक्सीजन प्लांट चे काम जिल्ह्यातील चार एजन्सींना देण्यात आले आहेत. ऑक्सीजन प्लांट नगरमध्ये सुरू झाल्यावर  दिवसाला १ हजार ९२५ जम्बो सिलेंडर ऑक्सिजन साठा मिळेल.

शिर्डी साईबाबा संस्थान – २२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन , अहमदनगर- शासकीय रुग्णालय-२२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन, कर्जत- २२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन,  अकोले -१२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिन, संगमनेर -१२५जम्बो सिलेंडर  प्रतिदिन,  कोपरगाव -१२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन, राहुरी- १२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन,पाथर्डी- १२५जम्बो सिलेंडर प्रतिदिन,पारनेर -१२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिन श्रीगोंदा – १२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिन, शेवगाव १२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिन, जामखेड १२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन, नेवासा १२५ जम्बो सिलेंडर  प्रतिदिन

Post a Comment

0 Comments