कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार कायम

कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार कायम 

 वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येने कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा ११४२ नि घट आली असून गेल्या ३ - ४ दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात २६३७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २६३७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १६३, राहता-१३५ ,श्रीरामपूर- १८५, संगमनेर - २७२, नेवासे- १५१, नगर तालुका-१८४,पाथर्डी -१७६ ,अकोले - ८४, कोपरगाव -११२ ,कर्जत - ११८, पारनेर -२३१, राहुरी -१२२, भिंगार शहर-२१ ,शेवगाव -२१६, जामखेड - १३०, श्रीगोंदे -२९३, इतर जिल्ह्यातील -४३, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील -०१ जणांचा समावेश आहे.       

Post a Comment

0 Comments