आजही कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या आतच

आजही कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या आतच 

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा ५ नि घट आली असून गेल्या आठवड्या भरापासून पासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. मतर गेले ३ दिवस जिल्ह्याची आकडे वारी हि २०००च्या आत स्थिरावलेली दिसते. आज जिल्ह्यात १८५१ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात १८५१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १३२, राहता- ९१ ,श्रीरामपूर- ९०, संगमनेर - २२०, नेवासे- १११, नगर तालुका- १७३,पाथर्डी -१२७ ,अकोले - १५५, कोपरगाव - १२२ ,कर्जत - ८५, पारनेर -१८१, राहुरी -१११, भिंगार शहर-११ ,शेवगाव - ४३, जामखेड - ३५, श्रीगोंदे - १४२, इतर जिल्ह्यातील - २१, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.   

Post a Comment

0 Comments