भिंगार पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

भिंगार पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

वेब टीम भिंगार : कॅम्प हद्दीमध्ये भिंगार पोलीस ठाणे कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली सध्या भिंगारमध्ये करून वारी त्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे हा आकडा वाढत असल्याने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत सर्वत्र लोक डाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापने दुकाने बंद आहेत मात्र तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसत होती यासाठी वाहने जप्त करण्याची मोहीमही पोलिसांनी हाती घेतल मात्र तरीही करण्याचा प्रभाव वाढत असल्याने भिंगार पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

 आज भिंगार पोलीस ठाणे कडून ७१ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे नाका-बंदी दरम्यान डीएसपी चौक अहमदनगर येथे महानगरपालिका आरोग्य विभाग पताका विनाकारण रस्त्यावर फिरणारे एकूण २५ लोकांची टेस्ट केली आहे त्यापैकी पॉझिटिव मिळवून आलेले नाही यावेळी भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख भिंगार पोलीस ठाणे कर्मचारी यांनी दंडात्मक कारवाई केली

 भिंगार शहरातील विनाकारण फिरणार इसमावर दंडात्मक कारवाई करून विजय चौकात रॅपिड एजंट टेस्ट करून पॉझिटिव्ह असल्यास त्यास तात्काळ कोरड केअर सेंटर येथे दाखल करीत आहोत तरी नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी घालुन दिलेले निर्बंध आदेशांचे पालन करावे आणि आपल्यावर रुपये दोनशे ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड त्याचप्रमाणे आपले वाहन देखील जप्त होऊ शकते याची नोंद घ्यावी सपोनि शिरीष कुमार देशमुख कॅम्प पोलीस स्टेशन यांनी सांगितले . 



Post a Comment

0 Comments