जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने संगमनेर घटनेचा निषेध

जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने संगमनेर घटनेचा निषेध 

वेब टीम नगर : आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकील संगमनेर येथे पोलिसांवर झालेल्या हल्याचा तिवृ शब्दात निषेध व्यक्त करतो ,हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अहमदनगर येथील जेष्ठ विधीज्ञ व विशेष सरकारी वकिल अॅड.सुरेश लगड यांनी पोलीस अधिक्षक डाॅ.मनोज पाटील साहेब यांचेकडे केली आहे .कोरोणा महामारीत पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना अचानक बहुसंख्येने हल्लेखोर येऊन हला करतात ही अतिशय लाजीरवाणी बाब असुन मानुसकिला काळीमा फासणारी अशी आहे .आज पोलीस आहे म्हणुन तुम्ही  आम्ही  सुरक्षीत आहोत . जर पोलिसांवर असे हले होत गेले तर  कुणीच सुरक्षित राहणार नाही . अशा हलेखोरांना कडक शासन झाले पाहीजे.अशी मागणी अॅड.सुरेश लगड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments