दोन दिवसांनी पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ

 दोन दिवसांनी पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ 

वेब टीम नगर : दिन दिवसांपूर्वी कोरोना बाधितांचे दिलासादायक आकडे आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतांना दिसते त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. 

आज कोरोना बाधितांची संख्या ३१७६ इतकी असून शहरात पुन्हा एकदा बेड , ऑक्सिजन , रेमडेसीवीर इंजेक्शन च्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. 

आज कोरोनाबधिताच्या संख्येत अहमदनगर शहरात-६१५,नगर ग्रामीण भागात -२२३, श्रीरामपूर-१७४, राहाता-३०२ , नेवासा -१३८ ,कर्जत -३३६, राहुरी - १५८, पारनेर - ४५, संगमनेर - २२६ ,कोपरगाव - १७८, शेवगाव - १३८ ,श्रीगोंदा -१२८, पाथर्डी - १४१ ,अकोला - १९७, इतर जिल्ह्यांमधील - ७०, जामखेड - ६६ ,भिंगार कँटोन्मेंट २६, मिलिटरी होपीटल - १३ तर परराज्यातील-२ अशी एकूण ३१७६ बाधितांची आजची संख्या आहे .

Post a Comment

0 Comments