पोलीस अधीक्षकांच्या गाडीला अपघात

 पोलीस अधीक्षकांच्या गाडीला अपघात 

 वेब टीम नगर : ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली. ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रॉली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता.त्यात एस पी कार्यालय जवळील डांबरीकरणाचे काम सुरु असल्याने औरंगाबाद रस्त्यावरील प्रवेशद्वारातून पोलिसांच्या वाहनांची ये जा सुरू होती. त्यामुळे ऊस ट्रॉली चालकाकडून ट्रॉलीचा ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला.   

Post a Comment

0 Comments