कोरोना अपडेट 12-03-2021

 कोरोना अपडेट 12-03-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१८६ रूग्णांना डिस्चार्ज तर ३०३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

दरम्यान काल सायंकाळी  रूग्ण संख्येत ३०३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७४ रुग्ण.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११८ रुग्ण.अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १९, जामखेड ६, कर्जत २, नगर ग्रामीण ३, नेवासा १, पारनेर १, पाथर्डी ९, राहुरी ५, संगमनेर ३०, श्रीगोंदा ४, कॅन्टोन्मेंट बोर्ड १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ३, कर्जत ३, कोपर गाव ७, नगर ग्रामीण ८, नेवासा ७,  पारनेर २, पाथर्डी २, राहाता १५, राहुरी ९, संगमनेर २१, शेवगाव १, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११ जण बाधित आढळुन आले. नगर ग्रामीण २ पारनेर १, राहाता ४, संगमनेर २, शेवगाव १, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ७१, अकोले २, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ५, नेवासा १, पारनेर १६, पाथर्डी ७, राहाता १४, राहुरी ५, संगमनेर ४८, शेवगाव २, श्रीगोंदा २,  श्रीरामपूर ४ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अपडेट 

बरे झालेली रुग्ण संख्या : ७४५६४

उपचार सुरू असलेले रूग्ण : १३९४

मृत्यू : ११५२

एकूण रूग्ण संख्या : ७७११०

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.


Post a Comment

0 Comments