बाळ बोठेच्या अटकेसाठी जरे कुटुंबियांचे उपोषण

 बाळ बोठेच्या अटकेसाठी जरे कुटुंबियांचे उपोषण 

भूमाता ब्रिगेडचाही उपोषणाला पाठिंबा 

 वेब टीम नगर  : यशस्वी महिला ब्रिगेडच्या  अध्यक्षा  आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्याच्या परिवारातील इतर सदस्य पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे .बाळ बोठे  रेखा जरे यां च्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चांगला केला असल्याचे रुणवाल जरे यांनी  म्हटले आहे. 

भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही मृणाल झरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.   रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ मोठे याला पारनेर न्यायालयाने फरारी घोषित केले आहे.  दरम्यान रेखा हजारे यांच्या मुलाने उपोषणाला भूमाता ब्रिगेड ने पाठिंबा जाहीर केला आहे . तृप्ती देसाई यांनी रेखा हजारे यांच्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा देत रेखा जरे  हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ मोठे याला अटक करा तसेच त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना देखील अटक करा अशी मागणी केली आहे .

Post a Comment

0 Comments