दरोडेखोरांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासांचे आत जेरबंद

दरोडेखोरांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासांचे आत जेरबंद

वेब टीम नगर : दि २३/०७/२०२९ रोजी फिर्यादी दन्तात्रय खंडु हापसे वय ३२ वर्षं रा टाकळी मिया ता राहुरी जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली को, मी दि २२/०२/२०२६ राजी रात्री ८ वा सुमारास माळीवाडा अहमदनगर येथुन राहुरी येथे जाण्या करिता पँसेंजर  म्हणुन माझ्या गाडीत बसलेल्या पाच अनोळखी पुरुषांनी रात्रो ९ वा ते ११/४५ वा च्या दरम्यान नांदगाव फाटा ता अ नगर येथें उलटी  आल्याचे कारणावरुन गाडी थांबण्यास सांगुन माझ्या डोळ्यात तिखट टाकुन माझ्या गळ्याला टोकदार वस्तु लावुन मला पाठोमागील सीटचे मध्ये दाबुन धरुन सुपा येथे घेवुन जावुन माझे एटीएम व क्रेडीट कार्ड हिसकावून घेवून व  त्याचा पासवर्ड  बळजबरीने विचारुन माझी  मारुती सियाझ कंपनीची फोरव्हीलर गाडी घेवुन पळुन गेलें आहेत वगैरे .  फिर्यादि  वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घत असतांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी  मिळाली को, सदर गुन्ह्यातील आरांपी हें पुणे चाकण परिसरात सदर गाडीची विल्हवाट लावण्या करिता थांबलेले आहेत.  

अशो खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकासह चाकण पुणे यथे जावुन सापळा लावुन तांत्रीक विश्लेषण  करुन सदर संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करता त्यानी प्रथम उडवाउडवीची  उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यानी त्यांचे नाव  १) बाबासाहेब उर्फ बाबु बाळु शिंदे वय २० वर्ष रा दहीवंडी  ता शिरुरकासार जि बीड २) विश्वजित सिध्देश्वर पवार वय  २० वर्ष रा गोमलवाडा ता शिरुर कासार जि बीड ३) रमेश कचरु आधाव  वय २० वर्ष रा दहीवंडी ता शिरुर कासार जि बीड असं सांगितले तसेच त्यांचे आणखी दोन साथीदार हे शिरुर कासार बीड येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने ४) योगेश संजय आघाव वय १९ वर्ष रा दहीवंडी ता शिरुर कासार जि बीड यास शिरुर कासार बीड मधुन ताब्यात घेतले असुन त्यांचा एक साथीदार फरार झालेला आहे.

 गुन्ह्यातील बळजबरीने हिसकावून घेवुन गेलेली फोरव्हीलर कार व क्रेडीट कार्ड असा मुददेमाल त्यांचे कडुन हस्तगत केलेला आहे, पुढील तपास सपोनी  विवेक पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक  सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल शरद दुमे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर , व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे , पोना योगेश भिगारदिवे , पोना रविंद्र टकले, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकॉ सुमित गवळी, पोकौ सुशिल वाघेला, पोरका योगेश कवाष्टे, पोरका भारत इंगळे, पोकॉ केलास शिरसाठ, पोकौं तान्हाजी पवार, पोकाँ प्रमोद लहारे, पोक सोमनाथ राउत, पोकौं सुजव हिवाळे व "पा सेलचे पोकी मितीन शिंदे , पोरकी प्रशांत राठोड यांनी सदरची कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments