बाळ बोठेची पोलिसांना हुलकावणी

 बाळ बोठेची पोलिसांना हुलकावणी 

वेब टीम नगर : जरे हत्या कॅनडातील मुख्य सूत्रधार बाळ बोटे हा पुन्हा एकदा पोलिसांच्या हावर तुरी देऊन निसटण्यात यशस्वी झाला बाळ बोठे हा नाशिक मध्ये असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.या मिळालेल्या माहिती नुसार पिलसांनी नाशिक मध्ये त्या हॉटेलवर छापा मारला मात्र त्यापूर्वीच बाळ ने तेथून पलायन केलं होते. 

पोलीस पथकाला गुप्तबातमीदारांकडून बाळ बोठे नाशिक मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. तो ज्या हॉटेल मध्ये असल्याची माहिती मिळाली होती त्या हॉटेलची पोलिसांनी कसून झाडाझडती घेतली. मात्र तेथून तो पसार झाल्याचे समोर आले. या हॉटेलची अधिक माहिती सुरु असून त्यातून काही धागेदोरे मिळतात का हे पाहिले जात आहे.  


Post a Comment

0 Comments