रेशन अन्न धान्य पुरवठ्यासंदर्भात तालुकास्तरीय संपर्क क्रमांक जाहीर
वेब टीम नगर, दि.५ - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. या लॉकडाऊनच्या काळात रेशन अन्नधान्य पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत काहीही अडचणी येत असतील तर त्यांनी संबंधित तालुकयातील पुरवठा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडून अडचणींचे निराकरण झाले नाही तरच जिल्हास्तरावर संपर्क करावा, जेणेकरुन त्या-त्या पातळीवर तात्काळ समस्या सोडविणे सुलभ होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी कळविले आहे.
संबंधित तालुक्यातील पुरवठा विभागाचे संपर्क क्र. तसेच नायब तहसीलदार (पुरवठा ) यांचे मोबाईल क्र. खालीलप्रमाणे आहेत.
अकोले - श्रीमती गोसावी, ऑफीस फोन नं. (०२४२४) २२१२२८, मो.नं. ९९१५८२८१०६, संगमनेर - श्रीमती सातपुते, ऑफीस फोन नं. (०२४२५) २२५३५३, मो. नं.९४०३०७२५९२, कोपरगाव- श्रीमती कुलकर्णी, ऑफीस फोन नं. २२२७५३, मोबा. नं. ८८३०३३९९२२, राहाता - श्री. रंधे, ऑफीस फोन नं. (०२४२३) २४२८५३, मोबा. नं.९४२२२३०४६४, राहुरी - श्रीमती चौधरी, ऑफीस फोन नं. (०२४२६) २३२६६०, मोबा. नं. ९४०३५४७०८०, श्रीरामपूर - श्रीमती चौधरी, ऑफीस फोन नं. (०२४२२) २२२२५०, मोबा. नं.६६८७१२११३, नेवासा - श्री. भावले, ऑफीस फोन नं. (०२४२७)२४१२२५, मोबा. नं. ९४२३१६५५२६, श्रीगोंदा - श्रीमती ढोले, ऑफीस फोन नं. (०२४८७) २२२३२२, मोबा. नं.९४२०४८६७४५, पारनेर - श्री.रोहकले, ऑफीस फोन नं. (०२४८८)२२१५२८, मोबा. नं. ८००७०७९६९६, पाथर्डी - श्री. नेवसे, ऑफीस फोन नं. (०२४२८)२२२३३२ , मोबा. नं. ९०४२१०९३७, शेवगाव - श्री.बेरड, ऑफीस फोन नं. (०२४२९)२२१२३५ , मोबा. नं. ९०२८४१८८७६, कर्जत- श्री. भोसेकर, ऑफीस फोन नं. (०२४८९)२२२३२६ , मोबा. नं.९९६०१७९८३४ , जामखेड- श्री.लांडगे मोबा. नं. ८२७५६८८८०२, नगर - श्रीमती तडवी, ऑफीस फोन नं. (०२४१)२४११६००, मोबा. नं. ८०५५६६८१५६. अन्नधान्य वितरण कार्यालय, अहमदनगर- श्री. लोडके, ऑफीस फोन नं. (०२४१)२३४५२८४ , मोबा. नं. ९०२१७२५५५५.
0 Comments