सोमवारी साकळाई देवीची यात्रा

 सोमवारी साकळाई देवीची यात्रा

 वेब टीम नगर,दि.८ - नगर पासून २८ कि.मी. असलेल्या चिखली कोरेगांव, ता.श्रीगोंदा येथील पुरातन साकळाई देवीचे मंदिर आहे. या देवीची सालाबादप्रमाणे सोमवारदि.१० फेब्रुवारी  रोजी यात्रा आहे. तरी देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कानडे परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे. मंदिरसमितीच्यावतीने भाविकांसाठी विविध प्रकारची सोय उपलब्ध करुन देण्यातआली आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या वतीनेही यात्रेच्या ठिकाणी बस सोडण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments