रविवारी वि हि प चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी सदाशिव कोकजे नगरला


रविवारी वि हि प चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष
माजी न्यायमूर्ती विष्णूजी सदाशिव कोकजे नगरला                      

 वेब टीम नगर,दि.8 -केडगाव देवी रोड येथील डॉ हेडगेवार शैक्षणिक संकुल,बी  ऍड कॉलेज येथे विश्व हिंदु परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.सेवा कुंभाच्या समारोप प्रसंगी रविवार दी.९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता वि हि प चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णूजी सदाशिव कोकजे यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीयमंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकररावजी दीक्षित,आदर्श ऋषीजी म.सा.,हभप अर्जुन महाराज जाधव (अंबड)गिरीवंरधारी प्रभू ( इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष )पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंगजी राऊत,सिने कलावन्त सौ अनुजा कांबळे,आंतर राष्ट्रीय खेळाडू सौ.अंजली वल्लाकट्टी आदी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments