राहुटी आपल्या गावात उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद


राहुटी आपल्या गावात उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

वेब टीम नगर ,दि.२-रेशन कार्ड व अन्य दाखल्यांसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राहुटी उपक्रम सुरू केला असून त्यांना त्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न सोडवत आहेत नुकताच राहुरीत हा राहुटी उपक्रम पार पडला अनेक नागरिकांचे प्रलंबित प्रश्न या राहटी उपक्रमाच्या माध्यमातून सोडण्यात आले .अनेक दिवस लालफितीच्या कारभारात अडकलेले प्रश्न या उपक्रमातून सुटत असल्याने राज्यमंत्री बच्चू कडूंच्या राहुटी उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे राहुटी आपल्या गावात उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद रेशन कार्ड व अन्य दाखल्यांसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राहुटी उपक्रम सुरू केला असून त्यांना त्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न सोडवत आहेत नुकताच राहुरीत हा राहुटी उपक्रम पार पडला अनेक नागरिकांचे प्रलंबित प्रश्न या राहुटी उपक्रमाच्या माध्यमातून सोडण्यात आले .अनेक दिवस लालफितीच्या कारभारात अडकलेले प्रश्न या उपक्रमातून सुटत असल्याने राज्यमंत्री बच्चू कडूंच्या राहुटी उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे 

Post a Comment

0 Comments