ओजस गुजराथी प्रारंभिक परिक्षेत नगर केंद्रात प्रथम

ओजस गुजराथी प्रारंभिक परिक्षेत नगर केंद्रात प्रथम

 
  वेब टीम  नगर,दि. २६ - येथील श्री ज्ञानसरस्वती संगीत निकेतच्या विद्यार्थी ओजस अपूर्व गुजराथी याने सत्र नोव्हें/डिसेंबरमध्ये झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या प्रारंभिक या परिक्षेत सिंथेसायझर वादन विषयात संपूर्ण अहमदनगर केंद्रात विशेष योग्यता प्राप्त करुन प्रथम आला, त्याला निकेतनाच्या संचालिका संपदा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. ओजस हा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इ. ५वी मध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments