विद्या बाळ निवर्तल्या

सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

वेब टीम  पुणे,दि. ३०-  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात किडनीच्या विकाराने निधन झाले.  मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षांचे होते.  स्त्री पुरुष समान हक्कासाठी त्यांनी स्त्रियांचे संघटन करून लढा उभारण्यासाठी आयुष्य वेचले.सुरुवातीला स्त्री या मासिकात आणि नंतर मिळून साऱ्याजणी च्या संपादिका म्हणून त्यांनी काम पाहिले
स्त्री विषयक चळवळीला त्यांनी मार्गदर्शन केले तर अनेकदा स्त्रियांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी महिला चळवळीचे नेतृत्व केले त्यांच्या जाण्याने महिला सक्षमीकरण चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. 

Post a Comment

0 Comments