द्रोपदाबाई कडू यांचे निधन

 द्रोपदाबाई कडू यांचे निधन


 बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील द्रोपदाबाई परशुराम कडू (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील परशुराम कडू पाटील यांच्या त्या पत्नी तसेच बाळासाहेब कडू, माध्यमिक शिक्षक सुरेश कडू व प्राथमिक शिक्षक संभाजी कडू यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments