सावधान,जिल्ह्यात आजही रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !

सावधान,जिल्ह्यात आजही रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !

वेब टीम नगर : गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 929 नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून अलीकडील काळात ही एका दिवसातील आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –अहमदनगर शहर ३५९,राहता ४१,संगमनेर ०७,श्रीरामपूर ५२,नेवासे १९,नगर तालुका ७०,पाथ्रडी २२ ,अकोले ५६,कोपरगाव २०,कर्जत २५,पारनेर ३७,राहुरी ४६, भिगार शहर ३०,शेवगाव २३,जामखेड १३,श्रीगोंदे ५४,इतर जिल्ह्यातील २१,इतरराज्यातील  ०३, मिलिटरी हॉस्पिटल ३१एकूण ९२९ . Post a Comment

0 Comments