'अर्बन 'च्या अध्यक्षपदी राजेंद्रकुमार अगरवाल तर उपाध्यक्षपदी दीप्ती गांधी

'अर्बन 'च्या अध्यक्षपदी राजेंद्रकुमार अगरवाल तर उपाध्यक्षपदी दीप्ती गांधी 

 वेब टीम नगर : नुकत्याच झालेल्या अर्बन बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने एक हाती विजय संपादन केला. निवडून आलेले  संचालक शहर विभाग-

1)अजय बोरा- 16323 (विजयी) 2)अनिल कोठारी- 16174 (विजयी) 3)ईश्वर बोरा- 16149 (विजयी) 4)गिरिष लाहोटी- 15738 (विजयी) 5)दीप्ती सुवेंद्र गांधी- 16171 (विजयी) 6)महेंद्र गंधे- 15885 (विजयी) 7)राजेंद्रकुमार अग्रवाल- 15861 (विजयी) 8)राहुल जामगावकर- 15806 (विजयी) 9)शैलेश मुनोत- 15963 (विजयी) 10)संपतलाल बोरा- 15325 (विजयी) शाखा विभाग11) कमलेश गांधी 15272 (विजयी) 12)अतुल कासट 15925 (विजयी) 13)अशोक कटारिया 15975 (विजयी) 14)सचिन देसरडा 15680 (विजयी) असे आहेत . 

 निवडणुकीनंतर झालेल्या  बैठकीत बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली त्यात राजेंद्रकुमार अगरवाल यांची अध्यक्षपदी तर दीप्ती गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . या निवडी नंतर दोघांचेही समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होता आहे.   

Post a Comment

0 Comments