काकनेवाडी ते तिखोल शिवरस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

काकनेवाडी ते तिखोल शिवरस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ 

वेब टीम पारनेर : पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथे जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना 2020-21लेखाशिर्ष 50/54अंतर्गत काकानेवाडी ते तिखोल शिव रस्ता डांबरीकरण करणे 20 लक्ष रुपये.

काकानेवडी ते. पिंपळगाव तुर्क रस्ता डांबरीकरण करणे 30लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन विजयराव औटी साहेब माजी विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  काशिनाथ दाते सर  सभापती बांधकाम व कृषी समिती जिल्हा परिषद अहमदनगर हे होते तर प्रमुख उपस्थिती गणेश शेळके सभापती पंचायत समिती पारनेर, श्री रामदास भोसले उपजिल्हाप्रमुख शिवसेना ,श्री विकास रोहोकले शिवसेना तालुकाप्रमुख ,श्री आझाद भाऊ ठुबे, माजी जिल्हा परिषद सदस्य  ज्योती प्रदीप वाळुंज माजी सदस्य पंचायत समिती पारनेर, निवृत्ती भाऊ वाळुंज उपसरपंच काकणेवाडी, राधिका ताई गीताराम वाळुंज सरपंच काकणेवाडी, बाळासाहेब पवार उपसरपंच काकणेवाडी,  वंदना मोरे ग्रामसेविका काकणेवाडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

यावेळी संदीप वाळुंज, संपत वाळुंज, सूर्यभान वाळुंज, ज्ञानदेव वाळुंज, किसन वाळुंज ,बाबासाहेब वाळुंज, महेश वाळुंज, भिकाजी वाळुंज ,भाऊसाहेब वाळुंज, जयश्री वाळुंज, वैशाली वाळुंज ,मनीषा वाळुंज, मंदाकिनी वाळुंज ,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाळुंज यांनी केले तर प्रास्ताविक निवृत्ती वाळूज यांनी केले आभार गीताराम वाळुंज यांनी मानले.

Post a Comment

0 Comments