पंतप्रधानांच्या नव्या मंत्री मंडळाचे खातेवाटप

पंतप्रधानांच्या नव्या मंत्री मंडळाचे खातेवाटप 

वेब टीम नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला.  यात  २८ राज्यमंत्री आणि १५ कॅबिनेट मंत्र्यांचे एकूण ४३ नव्या मंत्र्यांची  गोपनियतेची शपथ घेतली.  त्यानंतर झालेल्या खातेवाटपात   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी स्वतःजवळ ठेवली आहे . तर नव्यानं तयार करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान तंत्रज्ञान विभाग मंत्रालयाचे अतिरिक्त जबाबदारी, मंसुख मंडविया केंद्रीय आरोग्य मंत्रालय रसायन मंत्रालय, अश्विन वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आयटी व कम्युनिकेशन मंत्रालय ,धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री कौशल्य विकास मंत्रीपद ,पियुष गोयल वस्त्रोद्योग मंत्रालय ग्राहक कल्‍याण मंत्रालय सोबतच वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त जबाबदारी ,हार्दिक सिंह पुरी पेट्रोलियम मंत्रालय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय, अनुराग ठाकूर माहिती व प्रसारण मंत्रालय यासोबतच युवा मंत्रालयाचे अतिरिक्त जबाबदारी ,ज्योतिरादित्य शिंदे नागरी उड्डाण मंत्री, नारायण राणे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, सर्वानंद सोनोवाल स्पोर्ट शिपिंग आणि वॉटर्वेज मंत्रालय आयुष मंत्रालय ,मुक्तार अब्बास नक्वी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय ,डॉक्टर वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, रामचंद्र प्रसाद सिंह मंत्रालय आणि बाल विकास मंत्रालय, भूपेंद्र यादव श्रम मंत्रालय कायदे मंत्री गिरिराज सिंह ग्रामविकास मंत्रालय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री ,महेंद्र पांडे अवजड उद्योग मंत्री पुरुषोत्तम रूपाला मत्स्यपालन पशुपालन आणि डेरी मंत्री , रेड्डी सांस्कृतिक व पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री राज्यमंत्री स्वतंत्र राज्य प्रभारी, इंद्रजीत सिंग सांख्यिकी आणि कार्य मंत्री कार्यान्वयन मंत्रालय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारी योजना मंत्रालय राज्यमंत्री स्वतंत्र भारत आणि कार्पोरेट मंत्रालय राज्यमंत्री, डॉक्टर जितेंद्र सिंग विज्ञान आणि मंत्रालय राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्य मंत्री स्वतंत्र प्रभात राज्य मंत्री, श्रीपाद नाईक आणि जलमार्ग मंत्रालय राज्यमंत्री सोबतच पर्यटन राज्यमंत्री  इस्पात मंत्रालय राज्यमंत्री ग्रामीण विकास मंत्रालय राज्यमंत्री,  

पटेल जनशक्ती मंत्रालय राज्यमंत्री अश्विन कुमार चौबे उपभोक्ता व खाद्य सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री यासोबतच पर्यटन पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय राज्यमंत्री', अर्जुन राम निगवाल संसदीय कार्य मंत्री राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री, वि के सिंह रस्ते परिवहन आणि राज्य मंत्रालय राजमार्ग मंत्रालय राज्य मंत्री नागरी उड्डाण मंत्रालय राज्यमंत्री ,कृष्णपाल विद्युत मंत्रालय राज्यमंत्री अवजड उद्योग राज्यमंत्री, रावसाहेब दानवे रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री, रामदास आठवले सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री, साध्वी निरंजन ज्योती उपभोक्ता खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री ग्रामीण विकास मंत्रालय राज्यमंत्री, डॉक्टर राजीव कुमार बालकल्याण मत्स्यपालन पशुपालन आणि डेरी मंत्रालय राज्यमंत्री, नित्यानंद राय गृहमंत्रालय राज्यमंत्री, पंकज चौधरी अर्थमंत्रालय राज्यमंत्री ,अनुप्रिया सिंह पटेल वाणिज्य मंत्रालय राज्य मंत्री, एसपी सिंह बघेल कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर कौशल्य विकास राज्यमंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि सुचना प्रौद्दोगिकी मंत्रालय राज्य मंत्री, शोभा करनदलाजे  कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री ,भानु प्रताप सिंह वर्मा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री दर्शन विक्रम जरदोष वस्त्रोद्योग राज्यमंत्री रेल्वे राज्यमंत्री ,व्ही मुरलिधरण परराष्ट्र राज्यमंत्री संसदीय कामकाज राज्यमंत्री ,मीनाक्षी लेखी परराष्ट्र राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री स्वयंप्रकाश वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्यमंत्री, रेणुका सिंह सरूपा जनजाति प्रकरण मध्य राज्यमंत्री ,रामेश्वर तेली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यमंत्री आणि समाज कल्याण रोजगार मंत्रालय राज्यमंत्री ,कैलाश नाथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री, नारायण स्वामी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री ,

कौशल किशोर आवाज आणि शहरी प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री ,अजय भट्ट संरक्षण मंत्रालय राज्यमंत्री आणि पर्यटन विकास राज्यमंत्री ,वर्मा उत्तर-पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय राज्यमंत्री ,देवीसिंह चव्हाण संचार मंत्रालय राज्य मंत्री, विजयकुमार गृहमंत्रालय राज्यमंत्री, भगवंत खुबा ऊर्जा मंत्रालय राज्य मंत्री आणि रसायन मंत्रालय राज्यमंत्री, कपिल पाटील पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्री, डॉक्टर राजीव कुमार रंजन सिंह परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री, डॉक्टर भारती पवार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्री, विश्वेश्वर टूडू जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री ,शांतनु कुमार ठाकुर बंदर आणि जल मंत्रालय राज्यमंत्री ,डॉक्टर मुंजा बारा महेंद्रभाई महिला आणि बाल कल्याण मंत्रालय राज्यमंत्री आयुष्य मंत्रालय राज्यमंत्री, जॉन बारला अल्पसंख्यांक मंत्रालय राज्यमंत्री , मत्स्यपालन पशुपालन आणि डेरी मंत्रालय राज्यमंत्री माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री, निश्चित प्रामाणिक ग्रह मंत्रालय राज्यमंत्री क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री. 

Post a Comment

0 Comments