कोरोना बाधितांच्या संख्येत घाट आल्याने मोठा दिलासा

कोरोना बाधितांच्या संख्येत घाट आल्याने मोठा दिलासा

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज ६०० ने घट आल्याने दिलासा दायक चित्र निर्माण झाले असून आता कोरोना बाधितांची संख्या काहीशी नियंत्रणात आली आहे.आज नोंद झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत १६१० बाधितांचा समावेश आहे.    

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात १६१० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ११२, राहता- ८६ ,श्रीरामपूर- ९५, संगमनेर - १२७, नेवासे- १८७, नगर तालुका- ९०,पाथर्डी -८६ ,अकोले - १२२, कोपरगाव - १२३ ,कर्जत - ७१, पारनेर -९०, राहुरी - १२६, भिंगार शहर- ०३,शेवगाव - १२३, जामखेड - ८२, श्रीगोंदे - ७३, इतर जिल्ह्यातील - १४, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments