जिल्ह्यात २२०७ नवे कोरोना बाधित

 जिल्ह्यात २२०७ नवे कोरोना बाधित 

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज काहीशी वाढ झाली असून कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा १६ ने  वाढ  झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २२०७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ८६, राहता- १०९ ,श्रीरामपूर- २३५, संगमनेर - २०७, नेवासे- ९८, नगर तालुका- १४१,पाथर्डी -१५८ ,अकोले - ६६, कोपरगाव - ११५ ,कर्जत - १२७, पारनेर -१४४, राहुरी - १६३, भिंगार शहर- ०४,शेवगाव - १८५, जामखेड - ११४, श्रीगोंदे - २१६, इतर जिल्ह्यातील - ३७, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील - ०१ जणांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments