नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट 

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्या कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा कमी झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येत पूर्वीपेक्षा १०३९ इतकी बाधितांची घट आल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात २१०५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २१०५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १२९, राहता-१००,श्रीरामपूर-९४, संगमनेर- १५१, नेवासे- १७५, नगर तालुका-२०२,पाथर्डी -२१३ अकोले - २०५, कोपरगाव -१७४,कर्जत -६८, पारनेर -१२९, राहुरी -१५३, भिंगार शहर-२४ ,शेवगाव -१२४, जामखेड -५२, श्रीगोंदे -७८, इतर जिल्ह्यातील -३३, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील -०१ जणांचा समावेश आहे.       

Post a Comment

0 Comments