जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या ३१८४

जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या ३१८४  

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्या कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा कमी झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येत सुमारे  नऊशेने  घट आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात ३१८४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ३१८४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १९५, राहता-१५५,श्रीरामपूर-१८३, संगमनेर- ३६१, नेवासे- २०९, नगर तालुका-२३९,पाथर्डी -२६९, अकोले -२७६, कोपरगाव -१३५,कर्जत -२२५, पारनेर -२४६, राहुरी -१९६, भिंगार शहर-३४ ,शेवगाव -१६९, जामखेड -१२९, श्रीगोंदे -११२, इतर जिल्ह्यातील -४९, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील -०१ जणांचा समावेश आहे. 
Post a Comment

0 Comments