नगरमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर

नगरमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर 

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कहर केला असून कालच्या रुग्णसंख्या पेक्षा आजची रुग्ण संख्या ही विस्फोटक असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.  

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ३९६३ कोरोना बाधित  रुग्ण नोंद झाली  असून शहर व तालुका निहाय वाढलेले रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ६२२, राहता -३१९,श्रीरामपूर -२९७, संगमनेर- २८८, नेवासे- २३५, नगर तालुका-४१४,पाथर्डी -११९, अकोले -५०, कोपरगाव -२४५,कर्जत -२७, पारनेर -३०९, राहुरी -३१७, भिंगार शहर-७० ,शेवगाव -२१७, जामखेड -१७४, श्रीगोंदे -१४७, इतर जिल्ह्यातील -१०१, मिलिटरी हॉस्पिटल -७ आणि इतर राज्यातील -५ जणांचा समावेश आहे. 

रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा शहरात उपलब्ध असलेल्या बेडची समस्या डोके वरकाढताना दिसत असून रुग्नांच्या नातेवाईकांची धावाधाव होतांना दिसतेय. 

Post a Comment

0 Comments