रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  

वेब टीम नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते व सुपर ॲक्शन हिरो राजांनीकांत यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्युरींनी केली असल्याची माहिती  केंद्रीय मंत्री  प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. सॅन १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची निरिमिती करून भारतीय सिने सृष्टीचे आद्यजनक बनले. त्यांच्या पश्चात चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. आता पर्यंत ५० पुरस्कार देण्यात आले आहेत. 

सिने जगतातील सुपर स्टार रजनीकांत यांनी चित्रपट सृष्टीला दिलेलं योगदान प्रामुख्यानं विचारात घेतलं गेलं. सिटी बसचा वाहक ते सीनेसृष्टीतील सुपरस्टार असा रजनीकांत यांचा थक्क करणारा जीवन प्रवास असून त्यांना पुरस्कार जाहिर करतांना विशेष आनंद होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली.     

Post a Comment

0 Comments