भारतीय जनता भाजपा युवा मोर्चाची अहमदनगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी जाहीर

 भारतीय जनता भाजपा युवा मोर्चाची

 अहमदनगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी जाहीर  

वेब टीम नगर - भारतीय जनता भाजपा युवा मोर्चा  च्या  अहमदनगर  (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे ,खासदार डॉ सुजय विखे ,आमदार बबनराव पाचपुते ,आमदार मोनिका राजळे ,माजी आमदार शिवाजीराव कर्डीले , माजी खासदार दिलीप गांधी , माजी आमदार चंद्रशेखर कदम ,प्रा भानुदास बेरड आदींच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली हि युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याचे अरुण मुंढे यांनी सांगितले. 

जिल्हा कार्यकारणी खालिलप्रमाणे 

जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी शिवाजी बेरड ,अमोल सदाशिव शेलार ,तुषार अनिल पवार ,उमेश वसंतराव भालसिंग ,महेंद्र नारायण तांबे ,धनंजय नारायण मोरे ,अमोल अशोक गर्जे ,संजय रामचंद्र कार्ले  यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीस पदी अक्षय शिवाजीराव कर्डीले व गणेश बबन कराड यांची निवड करण्यात आली तर  चिटणीस पदी अनिल मारुती गदादे ,उदय तुषार पवार ,सचिन बाबासाहेब पालवे ,राजकुमार भानुदास लोखंडे ,दत्तप्रसाद राजेंद्र मुंदडा ,अभिजित रोहकले ,मछिंद्र अंकुश बर्वे ,अभिजित रामचंद्र जवादे यांचीच निवड करण्यात आली तर  प्रसिद्धीप्रमुख - राहुल संभाजी लांडे ,खजिनदार -विवेक भानुदास बेरड यांची निवड करण्यात आली. 

जिल्हा कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे 

गणेश अशोक झावरे , भाऊसाहेब निवृत्ती खुळे ,प्रभाकर सोपान जाधव ,विकास संभाजी काळे ,सागर बाळासाहेब कल्हापुरे ,निलेशकुमार साहेबराव दरेकर ,योगेश आदिनाथ कासार ,संजय भाऊसाहेब कदम ,ईश्वर दादासाहेब मुरुमकर ,हरिभाऊ मछिंद्र वायकर ,विक्रमसिह शिवाजीराव जाधव ,सोमनाथ वाखारे ,गोपिनाथ जगताप ,अमोल बावडकर ,उदय लक्ष्मण शिंदे ,सोमनाथ विष्णुपंत अकोलकर ,राहुल केशरचंद बंब ,पांडुरंग नामदेव मोरे आदीचा जिल्हा कार्यकारणीत समावेश करण्यात आला . 



Post a Comment

0 Comments