इसळक ग्रामपंचायतीत सी ए ए विरुद्ध ठराव

इसळक ग्रामपंचायतीत सी ए एविरुद्ध ठराव 

वेब टीम नगर ,दि.२- देशभरात ठिकठिकाणी सीए कायद्याविरोधात तसेच एनआरसी एनपीआर ला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणीया आंदोलनाला हिंसक वळण लागले मात्र नगर जिल्ह्यातील नगर शहराजवळ असलेल्या इसळक  ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे हिंसक आंदोलन न करता ग्रामसभेत सीए एनआरसी एनपीआर च्या विरोधात शांततामय मार्गाने विरोध करत विरोध ग्रामसभेत विरोधी ठराव मांडून नवीन पायंडा पाडला आहे हिंसक आंदोलन न करता सीए कायद्याला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध असल्याचे दाखवून दिले आहे

Post a Comment

0 Comments