स्पर्धेसाठी निवड




मयुरी कांबळेची राष्ट्रीय रोल बॉल  स्पर्धेसाठी निवड 
वेब टीम नगर,दि . २९- नगरच्या तक्षिला हीघस्कूल ची  इयत्ता  ७ वि ची विद्यार्थिनी मयुरी कांबळे  हिची नुकत्याच औरंगाबाद  येथे  झालेल्या   सी. बी. एस. सी.स्कुलच्या राष्ट्रीय रोल बॉल  स्पर्धंसाठी निवड-झाली होती .या स्पर्धे साठी सी. बी. एस. सी.स्कुलच्या   संपूर्ण भारतातून  ७ मुलींची निवड झाली होती त्यात  मयुरीचा समावेश  होता  .मयुरी कांबळे हि सा.बा.विभाग नगर येथील स्थापत्य शाखेत सहायक अभियंता विजय कांबळे व चिचोंडी पाटील( झेड .पी )शाळेच्या  उप मुख्य्याधापीका  दीपाली कांबळे यांची कन्या असून तिला कोच शेख जावेद मुर्तजा .यांचे मार्गदर्शन  लाभले .प्रजासत्राक  दिनी तिच्या या निवडी बद्धल  प्रिन्सिपॉल जयश्री मेहत्रे याच्या  हस्ते मयुरीचा विशेष सन्मान करण्यात आला.   मयुरीच्या या निवडी बद्धल तिचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments