जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद

जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद 

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोनाचे सावट अधिकडील गडद होत असून कोरोना बाधितांची संख्या वाढती असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते. आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५४४ इतकी आहे.कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची काटेकोर अंमल बजावणी  व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

आज नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे : अहमदनगर शहर - ५७०, राहता -९७, संगमनेर - ४५, श्रीरामपूर - १२१ , नेवासे-२६,नगर तालुका-१०३,पाथर्डी-१२१,अकोले-१२०,कोपरगाव-४०-कर्जत-३८,पारनेर-४८,राहुरी-४३, भिंगार शहर - १२, शेवगाव-३८, जामखेड - १९ श्रीगोंदे-२२,इतर जिल्ह्यातील-६२,इतर राज्यातील-०१, मिलिटरी हॉस्पिटल -१८,एकूण - १५४४ इतका असून प्रशासनाच्या वतीने तातडीने लसीकरण न झालेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे , मास्क वापरावे, सोशल डिस्टंसिंग पाळावे, ५ पेक्षा जास्त लोकांनी जमा होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.   

  


Post a Comment

0 Comments