डॉ. निलेश शेळकेंच्या कोठडीत झाली वाढ

 डॉ. निलेश शेळकेंच्या कोठडीत झाली वाढ 

वेब टीम नगर : पोलिसांचे पथक जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या शोधात असतांना हाती लागलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी अटक केल्यानंतर शहर सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याच्या संदर्भात पोलिसांनी त्याला त्या गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर सुरवातीला त्याला ३० डिसेंबर पर्यंत आणि त्यानंतर २ जानेवारी पर्यंत पोलीस कोलथडी दिली होती आज त्याची ती मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले होते . न्यायाधीश एस.एस पाटील यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी होऊन दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने डॉ.निलेश शेळकेंच्या पोलीस कोठडीत आणखीन ५ दिवसांची वाढ केली आहे.    

त्यामुळे डॉ. निलेश शेळके याच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.  

Post a Comment

0 Comments