उद्या मुंबईत प्रवेश बंद

 उद्या मुंबईत प्रवेश बंद 

वेब टीम मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ २ दिवसांचं असणार आहे. सत्ताधारी पक्षाने आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करून विरोधकांना आमंत्रित केलं होतं. परंतु, विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या चहापानाच्या. 

कार्यक्रमावर बहिष्कार घालत आम्हाला आमच्या घरी चहा मिळत नाही का?” असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला. 

दोनच दिवस अधिवेशन असल्याने या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण चा कोणताही मोर्चा मुंबईत पोहचू नये या साठी पोलिसांनी मुंनबाईच्या वेशीवरच आंदोलकांना थोपविण्याचे धोरण अवलंबिले असून त्या साठी मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात येत होती.  

Post a Comment

0 Comments