लॉकडाउन मध्ये केले दुसरे लग्न

 लॉकडाउन मध्ये केले दुसरे लग्न

 

वेब टीम मुंबई : बॉलिवूड आणि टॉलिवूड मधल्या आपल्या नृत्याचा ठसा उमटवणारा अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभूदेवाने दुसरे लग्न केलं आहे.सध्या प्रभुदेवाच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहे प्रभुदेवाने आपल्या भाची सोबत लग्न केल्याचं समोर आलं होतं पण ते खरं नव्हतं मात्र आता प्रभूदेवाने एका डॉक्टर  सोबत लग्न केल्याचं समोर आला आहे.याबाबत प्रभुदेवाच्या भावानेच खुलासा केला आहे.प्रभू देवाचा भाऊ सुंदरम यांनी सांगितले की मुंबईतील साकीनाका येथे राहणाऱ्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर हिमानी सोबत प्रभूदेवाने लग्न केलं आहे.जेव्हा प्रभुदेवा पाठ आणि पायासाठी उपचार घेत होता तेव्हा त्या दोघांची भेट झाली.

प्रभू देवाला पाय आणि पाठविला अंतर्गत जखम झाली होती.त्या दोघांचेही लग्न लॉकडाउन दरम्यान मे महिन्यात झालं प्रभुदेवा आणि हिमानी लॉकडाउन  सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा चेन्नईला गेले होते.त्यानंतर प्रभुदेवा आणि डॉक्टर हिमानी दोन महिने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते.मग प्रभुदेवाच्या चेन्नईतील घरी लग्न झालं केलं त्या लग्न सोहळ्यात कुटुंबा व्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते.कारण त्यावेळी देशात लॉकडाउन होता.अलीकडेच प्रभूदेवानेही हिमानीच्या  कुटुंबाची भेट घेतली.प्रभूदेवाने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे.यापूर्वी रामलता सोबत लग्न केलं होतं त्यानंतर प्रभुदेवा साउथची सुपरस्टार नयनतारा सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे प्रभुदेवाच पहिल्या पत्नी सोबत अंतर निर्माण झाले.पण नयनतारा आणि प्रभुदेवाचे जास्त काळ रिलेशनशिप टिकले नाही आणि त्यानेही माने सोबत लग्न केले.

Post a Comment

0 Comments