कियारा अडवाणीचा ' इंदू की जवानी ' रिलीज होणार

 कियारा अडवाणीचा ' इंदू की जवानी ' रिलीज होणार 


वेब टीम मुंबई : कियारा अडवाणी हिचा  नुकताच रिलीज झालेला  लक्ष्मी बॉम्ब चित्रपटास प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी तेव्हढ्यावरच न थांबता .' इंदू की जवानी' हा चित्रपट  रिलीज करण्यासाठी  कियारा उत्सूक  आहे. या चित्रपटात ती  आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेली  मुलगी साकारली आहे.    चित्रपटात डेटिंग ॲप्सच्या  संकल्पनेने प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पडेल असे कियाराला वाटते.  

या सिनेमात आदित्य सील तिच्यासोबत  आहे. ' इंदू की जवानी 'या डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल याला   निर्मात्यांनी देखील  पुष्टी दिली  आहे ११ डिसेंबर२०२० रोजी कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार  आहे.Post a Comment

0 Comments