रेनी सेनचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

 रेनी सेनचे अभिनय क्षेत्रात पदार्पण 

सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधीललोकप्रिय अभिनेत्री आहे.  तिच्या  व्यक्तिरेखांनी  चाहत्यांना नेहमीच  प्रभावित केले. सुष्मिताचे  प्रेक्षक  तिच्यावर प्रेम करतात.  काल सुष्मिताने तिचा वाढदिवस साजरा केला आणि कालच तिच्या  मुलीचा 'सुट्टाबाझी' वेब सिरीज ट्रेलर लॉन्च  झाला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली होती. रेनी अभिनयासाठी तयार झाली असून तिच्या चित्रपटाचा ट्रेलर मनोरंजक  आहे.रेनीचे स्वागत  करण्यासाठी  सुष्मिताने इन्स्टाग्रामवर तिच्या ट्रेलरचे प्रोमोज इंस्टागामवरही अपलोड केलं असून त्यावरूनही रेनीला शुभेछया देतांना ती   म्हणते ,रेनी तू अशीच फुलत रहा, वाढत रहा,शिकता रहा आणि आनंद घेता रहा या शब्दात व्यक्त केल्या आहेत .  Post a Comment

0 Comments