दिवाळी शॉपिंग महोत्सव

 दिवाळी शॉपिंग महोत्सव 


फॅशनेबल दिवाळी 


शरीरयष्टीला साजेसे कपडे परिधान केल्यास व्यक्तिमत्व खुलायला मदत होते मूळच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा रुबाब मिळतो. 

सध्या दिवाळीच्या खरेदीचा जोर खरेदीला जोर आला असून कपडे खरेदी करताना आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे नित्य वापरासाठी किंवा नईमित्तिक वापरासाठी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण खरेदी करतो मग त्यात आपल्या शरीरयष्टी नुसार आपल्याला काय शोभून दिसेल या बाबीला प्राधान्य असते रंग कपड्याचे प्रकार याबाबत आपण विशेष जागरूक असतो त्यात अंगवळणी पडलेला असेल तर मग गोष्टच वेगळी असे पूर्वीच्या काळी सफारी सूट वापरण्याची पद्धत रूढ झाली होती मात्र आता सफारी सूट फारसे वापरले जात नाहीत मग सध्या दैनंदिन वापराच्या कपड्यांचा जमाना असल्याने जीन्स फॉर्मल अशा प्रकारच्या पेहेरावांना ग्राहकांची पसंती आहे. 

सध्या हार्मनीच्या पॅंटला विशेष मागणी असून स्ट्रेचेबल कापड सुळसुळीत वजनाला हलका असल्याने या विशेष मागणी आहे.पाच रंगात या पँट्स उपलब्ध असून काळ्या रंगाला ग्राहकांची विशेष पसंती आढळून येते त्यावर कुठल्याही रंगाचा प्लेन शर्ट किंवा फॉर्मल शर्ट उठून दिसतात त्याचप्रमाणे मंकी व जीन्स पॅन्ट ला ही मागणी भरपूर आहे त्यात गडद निळा राखाडी काळा रंग याला विशेष मागणी असून त्यात स्किन टाईट, पॅरेलल पॅंटला तरुणाईची विशेष पसंती आहे. 

कोणत्याही प्रकारच्या शरीरयष्टी ला शोभून दिसतील असे नाजूक नक्षी असलेले प्रिंटेड शिर्ट्सला  यंदा भरपूर मागणी असून फिक्या गडद रंगाच्या शेड्स मध्ये  उपलब्ध असलेले हे शर्ट मनाला भुरळ घालतात तसेच मोठ्या नक्षीचे पार्टीवेअर प्रश्न देखील उत्तम मागणी आहे.त्या व्यतिरिक्त फुल भायांच्या टी-शर्ट तरुणाईची पसंती मिळते. 

आर्मी पॅन्ट ५००  ते  ८०० रुपये पर्यंत मंकी वॉच ६०० ते ९०० रुपयांपर्यंत नाजूक प्रिन्सचे शर्ट ४५० ते ६०० रुपयांपर्यंत तर पार्टीवेअर शर्ट ६०० ते १२००  रुपयांपर्यंत च्या दरात उपलब्ध आहेत. अशी माहिती पार्थ फॅशन्सचे पार्थ गुगळे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments