"नगर टुडे" परिवाराच्या
वतीने सर्वांना
"विजयादशमीच्या" हार्दिक शुभेच्छा
आरोग्य आहार
राजगिरा साबुदाणा भेळ
साहित्य: दिड वाटी राजगिऱ्याच्या लाह्या , १ वाटी बारीक साबुदाण्याच्या लाह्या , पाव वाटी टाळल्या बटाट्याचा किस , काकडीच्या फोडी डाळिंबाचे दाणे , काजू -किसमिस , लाल तिखट , चिंच खजुराची चटणी किंवा गोड दही, मीठ , जिरे पूड , काळे मीठ .
कृती : सर्व साहित्य एका बाऊल मध्ये एकत्र करावे.चांगले एकजीव करावे त्यावर चिंच खजुराची चटणी , जिरे पूड काळे मीठ टाकून सर्व्ह करावे.
0 Comments