" स्थायी "चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला

" स्थायी "चे नूतन सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्वीकारला 

वेब टीम नगर : महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ते कोणत्या पक्षाचे? या प्रश्नाबाबत उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली . मात्र राष्ट्रवादी व भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments