"वेलोसिटी लाईफ सायंसेस प्रायवेट लिमिटेड."च्या गोल्ड एक्झिक्युटीव्हच्या श्रेणीत पियुष गायकवाड


"वेलोसिटी लाईफ सायंसेस प्रायवेट लिमिटेड."च्या
 गोल्ड एक्झिक्युटीव्हच्या श्रेणीत पियुष गायकवाड 

 कंपनीच्या  वतीने लॅपटॉप,पाच दिवसांच्या ताष्कंद दौऱ्याची  संधी देऊन सन्मान 

वेब टीम नगर ,दि. २३- ६८ जीन्स  ची तपासणी   करून तुम्हाला तुमचे भविष्यातील रोग आणि
आजार जाणून देणारी डी एन  ए  टेस्ट आणि २ तासात बॉडी डीटॉक्सिफाय करून अफलातून ऊर्जा
देणारे बुस्टर ज्युस या सारख्याएक से बढकर एक  प्रॉडक्टचे उत्पादन करून त्याचा  प्रसार आणि वितरण
 १० राज्यात करणारीभारतातील पहिली आणि  एकमेव  नामांकित वेलनेस कंपनी -"वेलोसिटी लाईफ सायंसेस   प्रायवेट लिमिटेड."
कम्पनीचा  पुरस्कार वितरण सोहळा नुकताच २ फेब्रुवारी रोजी  करण्यात आला.त्या सोहळ्यात अहमदनगरचे
 पियुष गायकवाड ह्यांचा नवीन गोल्ड एक्सिक्युटिव्ह झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला, त्यांना कम्पनी मार्फत नवीनलॅपटॉप कम्पनीचे अध्यक्ष स्टॅन सेराव यांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आला.
याच कम्पनीच्या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये बूस्टर ज्यूस केले ५.५० लाख रुपयांपेक्षा  जास्त ची विक्री करणाऱ्या विविध वितरकांना कम्पनी ने ४ रात्री ५ दिवस ताष्कंद  (उझबेकिस्तान) येथे व्यावसायिक दौऱ्यावर  साठी नेण्यात आले.त्यातही आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे  पियुष गायकवाड यांची निवड करण्यात आली त्याम्च्य या यशाबद्दल त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

0 Comments