अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आगमन पंतप्रधानांकडून गळाभेटीने स्वागत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आगमन 

पंतप्रधानांकडून गळाभेटीने स्वागत 

वेब टीम अहमदाबाद ,दि. - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे  आगमन झाले ..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची गळाभेट देऊन  स्वागत केले. यावेळी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. ट्रम्प याच्या समवेत त्यांची पत्नी मिलेनिया याही होत्या .विमानतळावरील ३०० मीटर रेड कार्पेट वरून चालत आपल्या बिट्झ  या रोड शो च्या गाडीत जाऊन बसले. ततपूर्वी  त्यांचे शंख नादाने स्वागत करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांचा रोड शो सध्या सुरू असून ते साबरमती आश्रमाकडे निघाले आहेत .

Post a Comment

0 Comments