2 फूट उंचीच्या बोबोची 6 फूट उंच वधू, निकाहसाठी 13 देशांतील लोक


ओस्लो : पाकिस्तानातील बुऱ्हाण चिश्ती उंचीमुळे सोशल मीडियावर सेन्सेशन बनले आहेत. त्याची उंची २ फूट इतकी आहे. त्याने ६ फूट उंच फौजियाशी लग्न केले. या दोघांचा निकाह नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झाला. यावेळी १३ देशातील लोक सहभागी झाले होते. चिश्ती यास लोक प्रेमाने बोबो या नावाने बोलावतात. त्याला पोलिया झालेला आहे.
बोबो नॉर्वेत सलमान खानच्या बीइंग ह्यूमन मोहिमेचे प्रतिनिधीत्व करतात. २०१७ मध्ये त्याला मोस्ट इन्स्पीरेशनल मॅन अवॉर्ड मिळालेला आहे. फौजिया पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिवाशी आहे

Post a Comment

0 Comments